National Journal of Multidisciplinary Research and Development

National Journal of Multidisciplinary Research and Development

National Journal of Multidisciplinary Research and Development
National Journal of Multidisciplinary Research and Development
Vol. 1, Issue 4 (2016)

खान्देशातील राजकीय व आर्थिक स्थितीचे ऐतिहासिक विश्लेषण (फारूकी राजवट ते अहिल्याबाई होळकर पर्यंत)

प्रा0 व्ही0 जी0 सोमकुवर

आजच्या परिस्थितीत जळगाव, धुळे व नंदुरबार, नाशिकचा काही भाग या जिल्ह्याच्या भौगोलिक प्रदेशाला खानदेश म्हटले जाते। मध्ययुगीन काळात अहिल्याबाई होळकरांच्या काळापर्यंत या प्रदेशाचा बराच विस्तार झाला होता। अठराव्या शतकात संपूर्ण खानदेश मराठ्यांच्या ताब्यात आल्याचे दिसून येते। या भागाची आर्थिक स्थिती अंत्यंत सुब्बतेची असल्याचे आढळते। या प्रदेशात अहिल्याबाई होळकर यांनी लोककल्याणाच्या योजना राबवून जनतेला सुविधा पुरविल्याचे दिसून येते।
Download  |  Pages : 35-38
How to cite this article:
प्रा0 व्ही0 जी0 सोमकुवर. खान्देशातील राजकीय व आर्थिक स्थितीचे ऐतिहासिक विश्लेषण (फारूकी राजवट ते अहिल्याबाई होळकर पर्यंत). National Journal of Multidisciplinary Research and Development, Volume 1, Issue 4, 2016, Pages 35-38
National Journal of Multidisciplinary Research and Development